Eknath Shinde : तूर्तास एकनाथ शिंदे व रामदास कदम याच्यावर कारवाई नाही
या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. हे दोघेही बैठकीसाठी उपस्थित नव्हते.
मुंबई – शिवसेनेच्या(Shivsena) आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारणीनी बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व रामदास कदम ( Ramadas kadam )याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. हे दोघेही बैठकीसाठी उपस्थित नव्हते. मात्र अद्याप तरी त्या दोघांवर कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.
Published on: Jun 25, 2022 04:27 PM
Latest Videos