Eknath Shinde : एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

| Updated on: Jul 08, 2022 | 9:44 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून पुढील दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी ते दिल्लीला रवाना होणार आहेत. एकनाथ शिंदे उद्या म्हणजे शनिवारी पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून पुढील दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी ते दिल्लीला रवाना होणार आहेत. एकनाथ शिंदे उद्या म्हणजे शनिवारी पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते अमित शाह, नड्डा, राजनाथ सिंह यांनाही भेटणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाचा दिल्ली दौरा आहे

Published on: Jul 08, 2022 09:44 AM