Special Report | मंत्रीमंडळ विस्ताराचं काय ?, चर्चेला उधाण
पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार असल्याने आता त्यादिवशी न्यायालयाकडून काय निर्णय येणार ते आता बघावं लागणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपर्यंत होणार असलेल्या मंत्रि मंडळाचा विस्तार होणार की नाही हा आता येणारा काळच ठरवणार आहे.
शिवसेनेच्या 16 अपात्र आमदारांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनवाणी झाली, त्यावेळी न्यायालयाकडून टेटस्को हा शब्द उच्चारण्यात आला, टेटस्को म्हणजे जैसे थी परिस्थिती ठेवणे असं कायदे तज्ज्ञांचे मत आहे, त्यामुळे 1 ऑगस्टपर्यंत आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही हा सवाल आता उपस्थित केला गेला आहे. शिंदे गटाला टेटस्को हा शब्द वापरून दिलासा दिला असला तरी पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार असल्याने आता त्यादिवशी न्यायालयाकडून काय निर्णय येणार ते आता बघावं लागणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपर्यंत होणार असलेल्या मंत्रि मंडळाचा विस्तार होणार की नाही हा आता येणारा काळच ठरवणार आहे.
Published on: Jul 20, 2022 09:02 PM
Latest Videos