महाफास्ट 100: आजच्या सर्व महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर...

महाफास्ट 100: आजच्या सर्व महत्वाच्या बातम्या, एका क्लिकवर…

| Updated on: Sep 11, 2022 | 11:45 AM

मुंबई : आज बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. काल रात्री उशीरा शिंदे गटाचे कार्यकर्ते (Eknath Shinde Group) आणि शिवसैनिक एकमेकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादीचं आज आठवं अधिवेशन होतंय. राजधानी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादीचं अधिवेशन होतंय. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते […]

मुंबई : आज बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. काल रात्री उशीरा शिंदे गटाचे कार्यकर्ते (Eknath Shinde Group) आणि शिवसैनिक एकमेकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादीचं आज आठवं अधिवेशन होतंय. राजधानी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादीचं अधिवेशन होतंय. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत. तिकडे नाशकात धोधो पाऊस बरसतोय. यासह अन्य महत्वाच्या घडामोडी पाहा…

Published on: Sep 11, 2022 11:45 AM