Special Report : शिंदेचे मिशन शिवसेना; शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के
आपणच शिवसेना हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) सातत्याने सांगत आहेत. यामुळे शिंदेचे मिशन शिवसेना सध्या सुरु आहे. पूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न सुरु केले आहेत. इतकचं नाही तर शिवसेनेचे चिन्ह असलेलं धनुष्यबाण मिळवण्यासाठी देखील शिंदेनी आता जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
मुंबई : आपणच शिवसेना हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) सातत्याने सांगत आहेत. यामुळे शिंदेचे मिशन शिवसेना सध्या सुरु आहे. पूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने प्रयत्न सुरु केले आहेत. इतकचं नाही तर शिवसेनेचे चिन्ह असलेलं धनुष्यबाण मिळवण्यासाठी देखील शिंदेनी आता जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
Latest Videos