अयोध्येतील शिवसैनिकांकडून एकनाथ शिंदेंचे स्वागत, अभिनंदनाचे बॅनर झळकले
राज्यभरातून एकनाथ शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केवळ राज्यातच नाही तर अयोध्येत देखील एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. अयोध्येतील शिवससैनिकांकडून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आलं आहे.
मुंबई: एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले आहेत. सर्वांनाच हा अनपेक्षीत असा धक्का होता. मात्र त्यानंतर आता राज्यभरातून एकनाथ शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केवळ राज्यातच नाही तर अयोध्येत देखील एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. अयोध्येतील शिवससैनिकांकडून एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे, तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Published on: Jul 03, 2022 09:48 AM
Latest Videos