Sanjay Raut on Rajysabha |निवडणुका तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या; तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाईल

Sanjay Raut on Rajysabha |निवडणुका तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाच्या; तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाईल

| Updated on: Jun 07, 2022 | 7:40 PM

महाविकास आघाडीतील काही पक्ष आहेत ते नाराज आहेत का असं ज्यावेळी विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सांगितले की, नाराज वगैरे नाहीत मात्र माध्यमांनी हे चित्र रंगवू नये असंही त्यांनी सांगितले.

राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत, त्यातच राज्यातील सगळ्या आमदारांना मुंबईत बोलवल्याने चर्चेला उधान आले आहे. यावर संजय राऊत यांनी टीव्ही नाईनशी बोलताना सांगितले की, ही निवडणूक होत असल्याने आणि तांत्रिक गोष्टी समजून सांगण्यासाठी आमदारांना बोलवण्यात आले आहे. त्यामुळे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील काही पक्ष आहेत ते नाराज आहेत का असं ज्यावेळी विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सांगितले की, नाराज वगैरे नाहीत मात्र माध्यमांनी हे चित्र रंगवू नये असंही त्यांनी सांगितले. या बैठकीत आम्ही या निवडणुकीची माहिती सागंणार आहोत असंही त्यांनी सांगितले.