Elon Musk Twitter चे नवे मालक
अखेर या चर्चांना पूर्णविराम लागत ऍलन मस्कनं खरोखरचं ट्विटरची खरेदी केल्याचं स्पष्ट झालं आहे. एएफपी वृत्त संस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. 44 मिलियन डॉलर (44 Million Dollar) इतकी किंमत मोजत ऍलन मस्कनं ट्विटरची खरेदी केली.
नवी दिल्ली : ट्विटरनं ऍलन मस्कला (Elon Musk) आपली कंपनी विकली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऍलन मस्क ट्विटर खरेदी (Twitter Sold) करणार असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागत ऍलन मस्कनं खरोखरचं ट्विटरची खरेदी केल्याचं स्पष्ट झालं आहे. एएफपी वृत्त संस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. 44 मिलियन डॉलर (44 Million Dollar) इतकी किंमत मोजत ऍलन मस्कनं ट्विटरची खरेदी केली.
Latest Videos