लोकल पायलट पदावर रुजू झालेले कर्मचारी शिवतीर्थावर

लोकल पायलट पदावर रुजू झालेले कर्मचारी शिवतीर्थावर

| Updated on: Feb 18, 2022 | 1:19 PM

दीडशे उमेदवारांची भरती मनसेच्या पाठपुराव्यामुळे झाली आहे आणि अधिक दीडशे पदे लवकरच भरली जाणार आहे. या रेल्वे कर्मचाऱ्यांना घेऊन मनसेचे रेल्वे कर्मचारी सेनेच शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj thackeray) भेटीला. 

मनसे (MNS) रेल्वे कामगार (Railway) सेनेच्या वतीने असिस्टंट लोको पायलट या पदाच्या भरती संदर्भात रेल्वे प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत आहे. या पदासाठी दीडशे उमेदवारांची भरती मनसेच्या पाठपुराव्यामुळे झाली आहे आणि अधिक दीडशे पदे लवकरच भरली जाणार आहे. या रेल्वे कर्मचाऱ्यांना घेऊन मनसेचे रेल्वे कर्मचारी सेनेच शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj thackeray) भेटीला.

Published on: Feb 18, 2022 01:19 PM