Gurupourmima : गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री बाळासाहेब, आनंद दिघेंना अभिवादन करणार
आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा उत्साह पहायला मिळत आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना अभिवादन करणार आहेत.
मुंबई : आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा उत्साह पहायला मिळत आहे. गुरूपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना अभिवादन करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे शिवाजीपार्कमध्ये जाऊन बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. तसेच ते आनंद दिघेंना देखील अभिवादन करणार आहेत.
Published on: Jul 13, 2022 10:02 AM
Latest Videos