शेतकऱ्यांचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

शेतकऱ्यांचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

| Updated on: Mar 15, 2022 | 11:42 AM

कृषी पंपाच्या विज  तोडणीला  विरोध करीत लातूर (Latur) जिल्ह्यातल्या किल्लारी येथील शेतकऱ्यांनी (Farmer) महावितरणच्या  कार्यालयात  ठिय्या अंदोलन  केले.

कृषी पंपाच्या विज  तोडणीला  विरोध करीत लातूर (Latur) जिल्ह्यातल्या किल्लारी येथील शेतकऱ्यांनी (Farmer) महावितरणच्या  कार्यालयात  ठिय्या अंदोलन  केले. थकीत बिलांच्या वसुलीसाठी सध्या महावितरण विभागाची वसुली मोहीम सुरु आहे , कृषी पंपाचं  बिल थकलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडण्यात येत आहे . रब्बीचा हंगाम असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत . विद्युत खंडित करण्याची मोहीम महावितरणने थांबवावी अशी मागणी करीत ,किल्लारी इथल्या महावितरण कार्यलयात शेतकऱ्यांनी ठिय्या अंदोलन केले .

Published on: Mar 15, 2022 11:42 AM