जाणून घ्या: मंकीपॉक्स बद्दल काय म्हणतायत आरोग्यमंत्री

| Updated on: Jun 01, 2022 | 6:18 PM

परंतु वेळोवेळी या आजारावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण जगआत्ता कुठे कोरोना संकटातून बाहेर पडतंय. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंकीपॉक्स बद्दल महत्त्वाच्या अपडेट्स दिल्या आहेत. त्यांनी कोरोना संदर्भात सुद्धा काही अपडेट्स दिल्या आहेत. जाणून घेऊयात...

मुंबई : मंकीपॉक्स (Moneky Pox) या साथीच्या आजाराने जवळपास 20 देशांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातलाय. आधी कोरोना आणि आता मंकीपॉक्स लोकांच्या मनात या नव्या रोगाबद्दल एकप्रकारची भीती आहे. काही दिवसापूर्वी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने एक मंकीपॉक्स नियंत्रणात येऊ शकतो अशी बातमी दिली होती. या बातमीमुळे लोकांना दिलासा मिळाला होता. परंतु वेळोवेळी या आजारावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण जग आत्ता कुठे कोरोना संकटातून बाहेर पडतंय. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंकीपॉक्स बद्दल महत्त्वाच्या अपडेट्स (Health Updates) दिल्या आहेत. त्यांनी कोरोना संदर्भात सुद्धा काही अपडेट्स दिल्या आहेत. जाणून घेऊयात…

मुळात भोंगे लावून सांगायला काही तरी काम करावं लागत – केशव उपाध्याय
Sanjay Raut : ईडीचे अधिकारी एक दिवस पंडित नेहरुंच्या स्मारकाला नोटीस देतील, संजय राऊतांची टीका