Aaditya Thackeray यांच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळावर फुलांची सजावट, चंद्रकांत खैरे

Aaditya Thackeray यांच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळावर फुलांची सजावट, चंद्रकांत खैरे

| Updated on: Jun 15, 2022 | 1:07 PM

आदित्य ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यावर नितेश राणे यांनी सडकून टिका केली आहे. 'सौ पाप करके बिल्ली म्याव म्याव करने अयोध्या चली' असं  टिवट नितेश राणे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यावर नितेश राणे यांनी सडकून टिका केली आहे. ‘सौ पाप करके बिल्ली म्याव म्याव करने अयोध्या चली’ असं  टिवट नितेश राणे यांनी केलं आहे. दिनेश दुखंडे टिव्ही 9 चे प्रतिनिधी आयोद्येतून आहेत. पंचशील हॉटेल मध्ये नेते आहे. शिवसेनेचे नाते जेष्ठ नाते चंद्रकांत यांच्या सोबत संवाद साधला आहेत प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी.नितेश राणे पोरकट आहेत. हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. तुझ्या वडीलांना कोणी मोठे केले ते विसरलेत ते. भाजपवाले कधी बाहेर करतील ते त्यांना कळणार पण नाही. भाजपला आणि संघाला हे म्याव म्याव करणं पटत का असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे.