जनतेच्या समस्यांचे Anurag Thackur यांच्याकडून पाठपूरावा : रविंद्र चव्हाण

जनतेच्या समस्यांचे Anurag Thackur यांच्याकडून पाठपूरावा : रविंद्र चव्हाण

| Updated on: Sep 11, 2022 | 2:13 PM

केंद्रातल्या काही समस्या गेल्या अनेक वर्ष संपू होऊ शकल्या नाहीत. त्या संदर्भातला पाठपुरावा करणे.  समस्यांच्या सोडवण्यासाठीचा पाठपुरावा करणे अशा सगळ्या गोष्टी या येणाऱ्या 2024 पर्यंत या अनुराधा ठाकूर यांच्या बैठकीनंतर मार्गी लागणार आहेत .

मुंबई – देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi)नेतृत्वामध्ये 140 लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीने 2024 या निवडणुकीच्या (Election)दृष्टिकोनातून हे मतदारसंघ संघटनात्मक दुसऱ्या अतिशय मजबूत झाले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून कार्यक्रमात आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असणारे 16 मतदारसंघ आहेत. या 16 मतदारसंघांमध्ये असणारा कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे एनडीएच्या(NDA) प्रत्येक उमेदवाराला या संघटनात्मक दृष्ट्या मदत झाली पाहिजे. या दृष्टीकोनातून येणाऱ्या काही काळामध्ये या सर्व मतदारसंघांमध्ये केंद्रामधील असणारे मंत्री येऊन इथल्या असणारा परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेणार आहेत. केंद्रातल्या काही समस्या गेल्या अनेक वर्ष संपू होऊ शकल्या नाहीत. त्या संदर्भातला पाठपुरावा करणे.  समस्यांच्या सोडवण्यासाठीचा पाठपुरावा करणे अशा सगळ्या गोष्टी या येणाऱ्या 2024 पर्यंत या अनुराधा ठाकूर यांच्या बैठकीनंतर मार्गी लागणार आहेत .

 

 

 

 

Published on: Sep 11, 2022 02:13 PM