Special Report : शिंदे यांचा पत्ता कट? मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणतात...

Special Report : शिंदे यांचा पत्ता कट? मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

| Updated on: Jul 10, 2023 | 11:00 AM

तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिघळत चालला आहे. याचदरम्यान अजित पवार यांनी थेट सत्तेत उडी मारल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चढ-उतार आणि राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिघळत चालला आहे. याचदरम्यान अजित पवार यांनी थेट सत्तेत उडी मारल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यावरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. यावेळी चव्हाण यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दावा करताना आगामी काळात ते मुख्यमंत्री राहणार नाहीत. तर यांच्या जागी अजित पवार हे मुख्यमंत्री केले जाऊ शकतात असे म्हटलं आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 10, 2023 11:00 AM