Special Report | एकनाथ शिंदेंवरून ठाकरेंच्या निशाण्यावर अमित शहा!
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत असं सांगत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणारे शिवसेनेचे कसे असू शकतील असा सवाल उपस्थित केला आहे.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत असं सांगत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणारे शिवसेनेचे कसे असू शकतील असा सवाल उपस्थित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करताना म्हणाले की, अमित शहा यांनी शब्द मोडला नसता तर अडीच वर्षापूर्वीच शिवसेनेचाच सन्मानानं मुख्यमंत्री झाला असता असं मत म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला.
Published on: Jul 01, 2022 09:49 PM
Latest Videos