माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या नव्या इंनिंगला सुरूवात; दिघावकर यांचा राजकारणात प्रवेश

माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या नव्या इंनिंगला सुरूवात; दिघावकर यांचा राजकारणात प्रवेश

| Updated on: Aug 02, 2023 | 2:54 PM

डॅशिंग माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर हे आता आपल्या नव्या इनिंगला सुरूवात करणार आहेत. तर दिघावकर हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असून ते राजकारणात येत आहेत.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा छडा लावणारे डॅशिंग माजी आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर हे आता आपल्या नव्या इनिंगला सुरूवात करणार आहेत. तर दिघावकर हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असून ते राजकारणात येत आहेत. तर दिघावकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे दिघावकर हे काही महिन्यांपूर्वीच पोलीस दलातून निवृत्त झाले होते. त्यानंतर आता ते थेट राजकारणात येत असून धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Former IPS officer Pratap Dighavkar joins BJP

Published on: Aug 02, 2023 12:24 PM