गणेश नाईक यांच्यावर कारवाईचे आदेश

गणेश नाईक यांच्यावर कारवाईचे आदेश

| Updated on: Apr 19, 2022 | 11:48 PM

राज्यातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांक दिले असून त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी त्याद्वारे तक्रार केली असेल तर संबंधितांबर कारवाई केली जाईल असे मत रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

णेश नाईक यांच्यावर ज्या महिलेने गंभीर आरोप केले आहेत, महिला आयोगाकडे मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गणेश नाईक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. राज्यातील महिलांना महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यानंतर त्यांना सुरक्षित वाटते हे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांक दिले असून त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी त्याद्वारे तक्रार केली असेल तर संबंधितांबर कारवाई केली जाईल असे मत रुपाली चाकणकर यांनी सांगितले.