“मतांसाठी औरंगजेबाचं उदात्तीकरण”, आंबेडकरांच्या कृतीवर भाजप नेता भडकला
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती.यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती.यावर आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काही लोकं मतांसाठी आणि आपली राजकिय पोळी भाजण्यासाठी औरंगजेबाचं उदात्तीकरण करत आहे. प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीचे घेतलेले दर्शन म्हणजे त्याचे एक उदाहरण आहे.हिंदूंना तर नाहीच परंतु मुस्लिमांना देखील औरंगजेबाबद्दल प्रेम आणि आपुलकी नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.
Published on: Jun 19, 2023 12:23 PM
Latest Videos