“हिंमत असेल तर लोकसभेला उभं राहा अन् दोन खासदार निवडणून दाखवा”, भाजप नेत्याचं उद्धव ठाकरे यांना आव्हान
ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. या मेळाव्यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई, 30 जुलै, 2023 | ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. या मेळाव्यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “तुम्ही खुल्या काँग्रेसमध्ये गेल्याचं सांगता जर तुमच्यात हिंमत होती तर निवडणुकांआधी काँग्रेससोबत जायचं होतं. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडून आलात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले तेव्हा…”, गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 30, 2023 09:22 AM
Latest Videos