Girish Mahajan On Aaditya Thackeray | गिरीश महाजन यांचा आदित्य ठाकरेंना पलटवार

Girish Mahajan On Aaditya Thackeray | गिरीश महाजन यांचा आदित्य ठाकरेंना पलटवार

| Updated on: Sep 17, 2022 | 10:18 AM

या सायकल रॅलीला राज्यातील अनेक खेळाडू देखील उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण जागृतीसाठी ‘पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅलीचे आयोजन केलं आहे. सायकल रॅलीला राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल रॅलीला राज्यातील अनेक खेळाडू देखील उपस्थित होते.

Published on: Sep 17, 2022 10:18 AM