आमदारांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ द्या

आमदारांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ द्या

| Updated on: Jun 24, 2022 | 6:10 PM

शिवसेनेना आमदारांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ द्या आम्ही महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहोत. आम्ही 2019 ची निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाकडून लढलो नाही. आम्ही अपक्ष म्हणूं निवडून आलो आहोत. शिवसनेच्या काही आमदारांचं सदस्य रद्द करा असे म्हटलं आहे.

मुंबई – नरहरी झरवळाना आमदारांच (MLA)सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार नाही. अपक्ष आमदार महेश बालदी(Mahesh Baladi) व विनोद अग्रवालच झरवाळाना पात्र पाठवले आहे. उपाध्यक्षावरच अविश्वासाचा प्रस्ताव , त्यामुळं   त्यांना अधिकार नाही. शिवसेनेना(Shivsena ) आमदारांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा वेळ द्या आम्ही महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहोत. आम्ही 2019 ची निवडणूक कुठल्याही राजकीय पक्षाकडून लढलो नाही. आम्ही अपक्ष म्हणूं निवडून आलो आहोत. शिवसनेच्या काही आमदारांचं सदस्य रद्द करा असे म्हटलं आहे.

Published on: Jun 24, 2022 06:10 PM