नांदेडमध्ये उन्हाळी ज्वारीच्या पिकात चांगली वाढ
पावसाळ्यानंतर (Rain) झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये (Nanded) यंदा जमिनीतील ओल टिकून असल्याने उन्हाळी ज्वारीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झालीय.
पावसाळ्यानंतर (Rain) झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये (Nanded) यंदा जमिनीतील ओल टिकून असल्याने उन्हाळी ज्वारीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झालीय. रब्बी हंगामातील पिकानंतर जमिनीत ओलावा टिकून असल्याने बळीराजाने उन्हाळी ज्वारीच्या पेरणीला प्राधान्य दिलेलं दिसतंय, त्यातून शेत शिवार हिरव्यागार ज्वारीने बहरलेले दिसतंय. उन्हाळी (Summer) ज्वारीपासून गुरांना चारा आणि खायला कसदार ज्वारी मिळते. या दुहेरी फायद्यामुळे बळीराजाने ज्वारीला पसंती दिलीय.
Published on: Mar 03, 2022 12:42 PM
Latest Videos