गोपीचंद पडळकरांची शरद पवारांसह अजित पवार आणि आव्हाडांवर घणाघाती टीका; म्हणाले…
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...
सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या माध्यमातून बोलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शरद पवार समशुद्दीन, अजित पवार अझरुद्दीन आणि जितेंद्र आव्हाड जितुद्दीन झाले असते, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. ते सोलापुरात बोलत होते.
Published on: Feb 06, 2023 11:02 AM
Latest Videos