Vedanta : वेदांता प्रकल्पाबाबत सरकार योग्य निर्णय घेईल, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

Vedanta : वेदांता प्रकल्पाबाबत सरकार योग्य निर्णय घेईल, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

| Updated on: Sep 13, 2022 | 7:51 PM

प्रकल्प दोन महिन्यात राज्याबाहेर जात नाहीत. आपली चुकी लपविण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करणे चुकीचं आहे. पंधरा दिवस झालेत. माझ्याकडं उद्योग खातं आलं. अजूनही वेळ गेलेली नाही. चर्चा करून वेदांता प्रकल्प राज्यात आणण्याचा प्रयत्न करू, असंही सावंत म्हणाले.

प्रकल्प राज्याबाहेर का गेला याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असं सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हंटलं. असा कोणताही प्रकल्प राज्याबाहेर जावा, असं व्यक्तीशः सरकारला कधीही वाटणार नाही. पण, यासंदर्भात योग्य निर्णय मुख्यमंत्री करतील, असंही ते म्हणाले. तर, वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यासाठी आधीचे उद्योगमंत्री आणि ठाकरे सरकार जबाबदार आहेत, असा आरोप उदय सामंत (Uday Samant) यांनी केला. प्रकल्प दोन महिन्यात राज्याबाहेर जात नाहीत. आपली चुकी लपविण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करणे चुकीचं आहे. पंधरा दिवस झालेत. माझ्याकडं उद्योग खातं आलं. अजूनही वेळ गेलेली नाही. चर्चा करून वेदांता प्रकल्प राज्यात आणण्याचा प्रयत्न करू, असंही सावंत म्हणाले.

Published on: Sep 13, 2022 07:48 PM