Ashish Shelar | राज्यपाल कायद्याच्या कक्षेत काम करतायत – भाजप आ. आशिष शेलारांचं वक्तव्य
तौक्तेच्या तडाख्यात बुडालेल्या बार्ज ‘पी-305’ वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू झालं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या प्रकरणी केंद्रातील मंत्र्याचा राजीनामा मागितला आहे. त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे.
Latest Videos