महिला सरपंच व उपसरपंच यांच्यात खडाजंगी

महिला सरपंच व उपसरपंच यांच्यात खडाजंगी

| Updated on: Jul 27, 2022 | 10:08 PM

रस्ता कामाचा मुद्दा उपस्थित केला गेल्यानेच आपल्यावर मोबाईल फेकल्याचा आरोप उपसरपंचानी केला आहे. या घटनेमुळे गावातील ग्रामपंचायतीबाहेर गोंधळ माजला होता.

जळगावमधील एका ग्रामपंचायतीमध्य रस्ताच्या मुद्यावरुन महिला सरपंचांनी उपसरंपचावर मोबाई फेकल्याने आज मोठी खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. रस्ता कामात घोटाळा असल्याचा आरोप उपसरपंचानी केला आहे. ग्रामपंचायतीमध्ये सुरु असलेल्या बैठकीत या रस्ता कामाचा मुद्दा उपस्थित केला गेल्यानेच आपल्यावर मोबाईल फेकल्याचा आरोप उपसरपंचानी केला आहे. या घटनेमुळे गावातील ग्रामपंचायतीबाहेर गोंधळ माजला होता.

Published on: Jul 27, 2022 10:08 PM