कामदा एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्राक्षाची आरास
आज कामदा एकादशी आहे. एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात द्राक्षाची आरास उभारण्यात आली आहे. द्राक्षाच्या आसासीमुळे मंदिराचा परिसर सुशोभित झाला आहे.
आज कामदा एकादशी आहे. एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात द्राक्षाची आरास उभारण्यात आली आहे. द्राक्षाच्या आसासीमुळे मंदिराचा परिसर सुशोभित झाला आहे. एकादशीनिमित्त आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
Latest Videos