डोंबिवलीच्या शोभा यांत्रेत सर्वत्र जल्लोष

डोंबिवलीच्या शोभा यांत्रेत सर्वत्र जल्लोष

| Updated on: Mar 22, 2023 | 9:09 AM

गुढीपाडव्यानिमित्त काही महिला या विशेष वेशभूषा करून या ठिकाणी दाखल झालेल्या पाहायला मिळत आहेत

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीत निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेचा यंदा 75 वा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर सणानिमित्त महिलांचा उत्साह पहायला मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त काही महिला या विशेष वेशभूषा करून या ठिकाणी दाखल झालेल्या पाहायला मिळत आहेत. येथे महिलांनी फेटा, टी-शर्ट आहे आणि ब्लॅक जीन्स आणि त्यावर नऊवारी साडी अशी विशेष वेशभूषा केली आहे. पहा डोंबिवलीची शोभा यांत्रा

Published on: Mar 22, 2023 09:09 AM