संस्थानच्या वतीनं काढण्यात आली शोभा यात्रेत कोकणची संस्कृती

संस्थानच्या वतीनं काढण्यात आली शोभा यात्रेत कोकणची संस्कृती

| Updated on: Apr 02, 2022 | 1:38 PM

रत्नागिरीतून (Ratnagiri) काढलेल्या शोभा (Shobha yatra) यात्रेत कोकणातली (Kokan) परंपरेचं चित्र पहायला मिळालं.

रत्नागिरीतून (Ratnagiri) काढलेल्या शोभा (Shobha yatra) यात्रेत कोकणातली (Kokan) परंपरेचं चित्र पहायला मिळालं. या शोभायात्रेत मुख्य आकर्षण ठरलं ते महिलांनी डोक्यावर घेतलेल्या मांगल्याचे प्रतिक असलेलेला कलशांचे. शोभायात्रेत अनेक महिला या डोक्यावर कलश घेवून या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.

Published on: Apr 02, 2022 01:38 PM