गुजरात | भरुचमधील कोव्हिड सेंटरला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग, 18 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: May 01, 2021 | 7:56 AM

गुजरातमधील भरुच येथील एका कोव्हिड रुग्णालयालाभीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 18 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली.