“चंद्रकांत खैरे म्हणजे वाया गेलेली केस!”, गुलाबराव पाटलांचं टीकास्त्र
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केलीय. पाहा...
अनिल केऱ्हाळे, जळगाव : शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत खैरे म्हणजे वाया गेलेली केस!, असं पाटील म्हणालेत.निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर खैरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Ptail) उत्तर दिलंय.
Published on: Oct 09, 2022 12:11 PM
Latest Videos