एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस, लव्ह जिहाद, सदावर्ते पती-पत्नीची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
सुमेध साळवे, प्रतिनिधी, मुंबई : अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayashree Patil) एकनाथ शिंदे यांची भेट घेत काही मुद्द्यांवर चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस, लव्ह जिहाद यासारख्या विविध मुद्द्यांवर त्यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली.
Published on: Oct 16, 2022 09:14 AM
Latest Videos