Video : गुणरत्न सदावर्तेंच्या घरी सापडली पैसे मोजण्याची मशीन

Video : गुणरत्न सदावर्तेंच्या घरी सापडली पैसे मोजण्याची मशीन

| Updated on: Apr 19, 2022 | 4:55 PM

वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोठडी मुक्कामी असणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजायची मशील (Money Counting Machine) सापडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यात कोठडी मुक्कामी आहे. या कोठडी मुक्कामाची सुरूवात मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापासून झाली. […]

वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोठडी मुक्कामी असणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजायची मशील (Money Counting Machine) सापडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यात कोठडी मुक्कामी आहे. या कोठडी मुक्कामाची सुरूवात मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापासून झाली. गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आंदोलन भडकावल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर मुंबईत सुरूवातील गुन्हा दाखल झाला. मुंबईत पोलिसांच्या कोठडीत चार दिवस काढल्यावर गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिसांच्या काठडीत जावं लागलं. त्यानंतर त्यांनी सातारा पोलिसांच्या कोठडीत चार दिवस काढले. मात्र आता ही पैसे मोजायची मशील सापडल्याने राज्यात सध्या पुन्हा खळबळ माजली आहे.