Uddhav Thackeray :  उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुंबईच्या चौका चौकात बॅनर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुंबईच्या चौका चौकात बॅनर

| Updated on: Jul 27, 2022 | 9:21 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून  जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईच्या चौका चौकात उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकल्याचे पहायला मिळत आहेत. मातोश्री परिसरात शिवसैनिकांनी जागोजागी बॅनर लावून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Published on: Jul 27, 2022 09:21 AM