Gokul Dudh Sangh Election | आमच्या अजेंड्याला मतदारांची साथ, सगळ्यांचे अभिनंदन- हसन मुश्रीफ
आमच्या अजेंड्याला मतदारांची साथ, सगळ्यांचे अभिनंदन- हसन मुश्रीफ
मुंबई : कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघावर सतेज पाटील गटाचे एकूण 17 जण निवडून आले आहेत. या यशाबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी आम्ही सकारात्मक अजेंडा घेऊन मतदारांसमोर गेलो. तसेच जर निवडून आलो तर दूधाला 2 रुपयांनी दर वाढवू असे आश्वासन दिले. या आमच्या सगळ्या अजेंड्याला मतदारांनी साथ दिली. आता 17 सभासद निवडून आले. या सर्वांचे मी अभिनंदन करतो, असे मुश्रीफ म्हणाले.
Latest Videos