'थेट कागलमध्ये येत मुश्रीफ म्हणाले, मी त्यांना ....'

‘थेट कागलमध्ये येत मुश्रीफ म्हणाले, मी त्यांना ….’

| Updated on: Mar 13, 2023 | 1:05 PM

मी कागलमध्ये आलो असलो तरी ईडीच्या चौकशीला मी जाणार नाही. माझी भूमिका माझ्यावतीने वकील मांडतील.

कागल : आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने दीड महिन्यात तिसऱ्यांदा छापेमारी करत झाडाझडती घेतली. त्यांचीही चौकशी केली. त्यानंतर मुश्रीफ गेले दोन दिवस नॉ रिचेबल होते. त्यानंतर आज ते थेट कागलमध्ये दाखल होत आपली प्रतिक्रिया दिली. मी कागलमध्ये आलो असलो तरी ईडीच्या चौकशीला मी जाणार नाही. माझी भूमिका माझ्यावतीने वकील मांडतील. तर ईडीचे पथक घरी येऊन गेले. त्यानंतर ईडीने मला नोटीसही पाठवली आहे. पण मी फक्त घरच्यांची अवस्था टीव्हीवर दिसल्याने घरी आलो आहे. त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. नोटीस आल्याने वकिलांना ईडीकडून मुदतवाढ घेण्यास सांगितली आहे.

Published on: Mar 13, 2023 01:00 PM