Headline | 2 PM | शिवसेनेचं इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

| Updated on: Dec 12, 2020 | 3:47 PM

शिवसेनेने इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केले. यासाठी शिवसेनेच्यावतीन रॅली काढण्यात आली होती. (Shivsena Protest Fuel Rates)