Headline | 1 PM | केंद्रानं लसी खरेदी करुन राज्यांना द्याव्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

| Updated on: May 25, 2021 | 1:37 PM

राज्यात म्युकरमायकोसीसचे 2245 रुग्ण आहेत. या रुग्णांवर महत्मा फुले जन आरोग्य योजनेतून होणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तसेच, केंद्राने लसी खरेदी करून राज्यांना द्याव्या असेही ते म्हणाले.