Headline | 1 PM | मुंबईत लसीसाठी कॉग्रेसची पोस्टरबाजी

| Updated on: May 29, 2021 | 1:56 PM

मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजे प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करणार, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारची याचिका फेटाळली, मोदींनी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली, पोस्टरबाजी करत काँग्रेसचं मुंबईत आंदोलन