Headline | 12 PM | CBIप्रमुख पदी सुबोध जैस्वालांची वर्णी
राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, सशस्त्र सीमा दलाचे संचालक केआर चंद्र आणि गृहमंत्रालयाचे विशेष सचिव व्ही.एस. के. कौमुदी या तिघांमध्ये या पदासाठी स्पर्धा आहे. या तिघांमध्येही सुबोध कुमार यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. इतर दोन अधिकाऱ्यांपेक्षा सुबोध कुमार हे सीनियर आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
Latest Videos