4 Minutes 24 Headlines | महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश बिहार सारखी होईल : राज ठाकरे

4 Minutes 24 Headlines | महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश बिहार सारखी होईल : राज ठाकरे

| Updated on: Mar 22, 2023 | 8:32 AM

महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश बिहार सारखी होईल अशी भीती आपल्याला वाटतं असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना ही प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली

4 Minutes 24 Headlines | राज ठाकरे यांची छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात होणाऱ्या सभेसाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी पुण्यातून 20000 कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहे. या कार्यकर्त्यांसाठी 160 बस आणि दीड हजार चार चाकिंची व्यवस्था करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश बिहार सारखी होईल अशी भीती आपल्याला वाटतं असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना ही प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. गुढिपाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिनी मंदिरामध्ये विविध फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. जवळपास एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. अनिक्षाने बंद पाकिटातून अमृता फडणवीस यांना बुकिंची नावे आणि नंबर दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर बुकिंना कारवाईची धमकी दिल्यास दोघांनाही फायदा होईल असंही अनिक्षाने फडणवीस यांना म्हटल्याची माहिती.

Published on: Mar 22, 2023 08:32 AM