4 Minutes 24 Headlines : अधिवेशनाचा तिसरा आठवडा; विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न
या आठवड्यात विरोधकांकडून राज्यातील अनेक प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न असणार आहे
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होत आहे. या आठवड्यात विरोधकांकडून राज्यातील अनेक प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रामुख्याने अवकाळीसह शेतमालाच्या हमीभाव मुद्दा असू शकतो. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकंल्प मांडणार आहेत. तर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत भाजप त्यांचा वापर करत असल्याचे कळेल. त्यांचे अस्तित्व लवकरच संपेल असा घणाघात ही केला आहे.
Published on: Mar 08, 2023 08:26 AM
Latest Videos