Rajesh Tope on Navneet Rana | नवनीत राणांच्या MRI वर राजेश टोपे यांची प्रतिक्रिया
आपण TRP वाढविण्यासंदर्भातील कारवाई करू नये. ह्यात राजकारण करण्याचा काम करू नये ही चुकीची पद्धत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
पिंपरी-चिंचवड : सिटी स्कॅन, MRI याठिकाणी जाऊन फोटो काढणं ही पध्दत मी आरोग्यमंत्री असताना कुठं पाहिली नाही, अशा पद्धतीचे फोटो सेशन रुग्णालयाला अंधारात ठेवून कुणी दुसऱ्याने केलं असेल हे पण चुकीचं आहे. ह्यात आपण TRP वाढविण्यासंदर्भातील कारवाई करू नये. ह्यात राजकारण करण्याचा काम करू नये ही चुकीची पद्धत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
Latest Videos