कोल्हापूर जिल्ह्यातील या आरोग्य सेवकांना सलाम; व्हिडिओ पाहून तुम्हीही असेच म्हणाल
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील आरोग्यसेविका (Health workers in Kolhapur )भर पावसात आपली सेवा बजावत आहेत. जंगलातून 3.5 ते 4 किलो मीटर पायी प्रवास करून या महिला लसीकरणासाठी जात आहेत. लहान मुलांचे नियमित लसीकरण आणि शासनाचे हर घर दस्तक या योजनेतील covid लसीकरण यासाठी महिला भर पावसात देखील लसणीकरणाच्या ठिकाणी जात आहेत. आजरा तालुक्यातील धनगरवाडी मधील […]
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील आरोग्यसेविका (Health workers in Kolhapur )भर पावसात आपली सेवा बजावत आहेत. जंगलातून 3.5 ते 4 किलो मीटर पायी प्रवास करून या महिला लसीकरणासाठी जात आहेत. लहान मुलांचे नियमित लसीकरण आणि शासनाचे हर घर दस्तक या योजनेतील covid लसीकरण यासाठी महिला भर पावसात देखील लसणीकरणाच्या ठिकाणी जात आहेत. आजरा तालुक्यातील धनगरवाडी मधील लोकसंख्या जवळपास 125 आहे. या ठिकाणी वाहन किंवा रस्ता नाही त्यामुळे पायी चालत जावून सेवा द्यावी लागते. पावसाळ्यात कायम हीच परिस्थिती असते असे या आरोग्य सेविकांनी सांगीतले.
Published on: Jul 12, 2022 10:29 PM
Latest Videos