Rain update : बारामतीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस

Rain update : बारामतीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस

| Updated on: Jul 29, 2022 | 10:36 AM

Rain update : बारामती शहरात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली, जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पहायला मिळाले.

बारामती शहरात सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली, जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. रस्त्याला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. या पावसाचा मोठा फटका हा बारामती परिसरातील पिकांना देखील बसला आहे. वापसा मोड झाल्याने शेतीची कामे खोंळबण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 29, 2022 10:36 AM