Kolhapur Rain| कोल्हापुरातील धरणक्षेत्रात 'कोसळधार', राधानगरी धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Kolhapur Rain| कोल्हापुरातील धरणक्षेत्रात ‘कोसळधार’, राधानगरी धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

| Updated on: Jun 18, 2021 | 9:31 AM

कोल्हापुरातील धरणक्षेत्रात 'कोसळधार', राधानगरी धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. सांगली जिल्ह्यात काल रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असून पहाटेही पावसाचा जोर कायम आहे.

कोल्हापुरातील धरणक्षेत्रात ‘कोसळधार’, राधानगरी धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. सांगली जिल्ह्यात काल रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असून पहाटेही पावसाचा जोर कायम आहे. सांगलीत पावसाचा जोर वाढल्यामुळे महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर आणली आहे.  कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पूर पट्ट्यातील लोकांना अलर्ट करण्याचे काम सुरू केले आहे.

Published on: Jun 18, 2021 08:59 AM