Kolhapur Rain | कोल्हापुरात जोरदार पाऊस, पंचगंगेची पाणीपातळी 33 फुटांवर, 59 बंधारे पाण्याखाली

Kolhapur Rain | कोल्हापुरात जोरदार पाऊस, पंचगंगेची पाणीपातळी 33 फुटांवर, 59 बंधारे पाण्याखाली

| Updated on: Jun 18, 2021 | 8:53 AM

मागील महापुराचा अनुभव पाहता मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूर पट्ट्यातील मालमत्ता धारकांना पुराचे पाणी वाढताच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

कोल्हापुरात जोरदार पाऊस, पंचगंगेची पाणीपातळी 33 फुटांवर, 59 बंधारे पाण्याखाली. सांगली आणि परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहचली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पूर पट्ट्यातील लोकांना अलर्ट करण्याचे काम सुरू केले आहे. मागील महापुराचा अनुभव पाहता मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूर पट्ट्यातील मालमत्ता धारकांना पुराचे पाणी वाढताच सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा अशी नोटीस बजावण्यात आली आहे.