पालघरमध्ये मुसळधार पाऊस, पिंजाळ नदीला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पालघर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस(Heavy rain in Palghar) सुरू असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाने विक्रमगड मधील पिंजाळ नदीला पूर(Flood to Pinjal river) सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पावसाच्या सरी कायम असल्याने नदी काठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस(Heavy rain in Palghar) सुरू असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाने विक्रमगड मधील पिंजाळ नदीला पूर(Flood to Pinjal river) सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पावसाच्या सरी कायम असल्याने नदी काठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: Jul 11, 2022 07:17 PM
Latest Videos