Pune Rain | खडकवासला धरण परिसरात तुफान पाऊस
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, गोवा या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुण्याच्या खडकवासला धरणाच्या परिसरात तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागनं पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, गोवा या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Published on: Jun 19, 2021 08:52 AM
Latest Videos